Green Club
“प्लॅनेट अर्थ” ग्रीन क्लब

महाराष्ट्र शासन व युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील युवकांच्या सहभागाने नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण तसेच पाण्याची बचत या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राज्यातील १३ निवडक जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालायात (उच्च व तंत्र शिक्षण) शिक्षण घेत असलेल्या युवक/युवतींनी यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे.

या अभियानामध्ये युवक/युवती यांच्या सहभागाने पर्यावरण, हवामान बदल आणि पाण्याची बचत याविषयी माहिती वृद्धिगत करणे, कौशल्य विकसित करणे, पाणी बचतीच्या उपाययोजना राबविणे इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहेत.

या अनुषगांने राजाराम महाविद्यालय कोल्हापुर येथे “प्लॅनेट अर्थ” ग्रीन क्लब स्थापन करण्यात आला आहे.

 
 

Green Club Photos

(Click on the photos to see larger view)
Copyright © 2020 Rajaram College, Kolhapur Last Updated on 15th February 2021 Powered By OST